
Handicrafts made by Disabled Artists – Diwali Exhibition
https://www.ispeech.org पण मग ह्या दिवाळी प्रदर्शनात वेगळे काय आहे??? बाल कल्याण संस्थेमधील प्रदर्शनातील वस्तू दिव्यांग मुले आणि प्रौढ व्यक्ती यांनी बनवलेल्या आहेत. चला तर मग खरेदीला…… दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासोबतच या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी वेळात वेळ काढून आपण आपल्या कुटंबियांसमवेत आणि मित्रपरिवारासोबत आमच्या या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्या. या निमित्ताने…